TVS Bike : प्रतीक्षा संपली ! मार्केटमध्ये ‘या’ स्वस्त बाइकने घेतली एन्ट्री ; किंमत आहे फक्त ..
TVS Bike : या महागाईच्या काळात देखील कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देऊन ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी कंपनी टीव्हीएसने पुन्हा एकदा मोठा धमाका केला आहे. कंपनीने आपली स्वस्त आणि लोकप्रिय बाइक TVS Metro Plus 110 बांगलादेशमध्ये सादर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो TVS Metro Plus 110 ही बाइक TVS Star City Plus ची रिबॅज व्हर्जन आहे. … Read more