बाजारात धुमाकूळ घालतेय TVS Raider ! स्पोर्टी लूकसह खतरनाक मायलेज, पहा फिचर्स
TVS Raider Mileage : TVS Raider आपल्या शानदार लूक आणि मायलेजमुळे भारतात खूप कमी वेळात फेमस झालेली बाईक आहे. कॉम्प्युटर मोटारसायकल नुकतीच स्पोर्टी लूकसह भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे. या बाईकने खतरनाक मायलेजमुळे भारतीय बाजारपेठेत बजाज आणि होंडा या दोन्ही बाइक कंपन्यांना मागे टाकले आहे. उत्कृष्ट मायलेजमुळे लोकांना ती पसंत पडत आहे. TVS Raider Mileage … Read more