TVS Sport : फक्त 7 हजारात घरी न्या 73 kmpl चे दमदार मायलेज देणारी TVS Sport, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन
TVS Sport : पेट्रोलच्या किमती जास्त झाल्यामुळे अनेकजण आता बाइक खरेदी करताना मायलेजला प्राधान्य देत आहेत. जर तुम्हालाही चांगली मायलेज देणारी बाइक खरेदी करायची असेल आणि एकाचवेळी 70 ते 75 हजार रुपये खर्च करायचे नसल्यास तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. आता दमदार मायलेज आणि कमी किंमतीच्या बाइक्समध्ये बजाज प्लॅटिनाप्रमाणेच टीव्हीएस स्पोर्टचे देखील नाव प्रामुख्याने समोर … Read more