TVS Upcoming Electric Scooter : उद्या लॉन्च होणार Ola ला टक्कर देणारी TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर, शानदार फीचर्ससह किंमत आहे..
TVS Upcoming Electric Scooter : बाजारात सध्या पेट्रोलच्या किमती वाढल्याने इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होऊ लागल्या आहेत. यामध्ये कंपन्या अनेक शानदार फीचर्स देत आहेत. जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आता उद्या TVS मोटर कंपनी आपली दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. भारतीय बाजारात लाँच झाल्यानंतर ही … Read more