Twitter Blue Subscription for Android Users : अँड्रॉइड वापरकर्त्यांना वापरता येणार ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन, मोजावे लागणार इतके पैसे..

Twitter Blue Subscription for Android Users : एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून अनेक बदल करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. सध्या ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन चांगलेच चर्चेत आहे. आता हे सबस्क्रिप्शन अँड्रॉइड वापरकर्त्यांना वापरता येणार आहे. यात वापरकर्त्यांना अनेक फीचर्सही मिळणार आहेत. जेव्हा ब्लू टिक सबस्क्रिप्शन सुरु झाले तेव्हा … Read more