Twitter Blue Tick : तुम्हालाही घ्यायची असेल ब्लू टिक तर फॉलो करा ‘या’ स्टेप्स
Twitter Blue Tick : देशात ट्विटरचे वापरकर्ते खूप आहेत. ट्विटरही आपल्या वापरकर्त्यांसाठी वेगवेगळे फीचर्स आणत असते. लवकरच ट्विटरचा यूजर इंटरफेस बदलला जाणार आहे. जर तुम्हाला ट्विटर ब्लू टिक मिळवायची असेल तर बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही आता सोप्या प्रोसेसमध्ये मिळवू शकता. जाणून घेऊयात संपूर्ण पद्धत. किंमत जर तुम्हाला ब्लू टिक पाहिजे असेल, तर आता तुम्हाला … Read more