Twitter Blue Tick Paid Service : ट्विटर वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी ! ब्लू टिक सबस्क्रिप्शन पुन्हा सुरू होणार, द्यावे लागणार इतके पैसे
Twitter Blue Tick Paid Service : गेल्या काही दिवसांपासून ट्विटर चांगलेच चर्चेत आले आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तसेच त्यांनी ट्विटरच्या काही पॉलिसीही बदलल्या आहेत. ट्विटर हे सर्वांचे लक्ष वेधून घेणारे व्यासपीठ बनले आहे. एलोन मस्क येताच, प्लॅटफॉर्मवर विविध बदलांची चर्चा आहे, त्यापैकी एक ब्लू टिक … Read more