Twitter Features : लवकरच ट्विटरवर येणार जबरदस्त फीचर्स, मस्क यांनी दिली माहिती

Twitter Features : जगभरातील सगळ्यात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले ट्विटर टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी खरेदी केले आहे. तेव्हापासून ते सतत ट्विटरमध्ये काही ना काही बदल करत आहेत. ट्विटर वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच ट्विटरवर नवनवीन आणि धमाकेदार फीचर्स येणार आहेत. याबाबत मस्क यांनी माहिती दिली आहे. मस्क यांनी … Read more