Twitter New Rules : ‘या’ वापरकर्त्यांवर होणार कारवाई, आजपासून होणार बदल!
Twitter New Rules : जगभरात ट्विटर वापरकर्त्यांची संख्या खूप आहे. ट्विटर आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत शानदार फीचर्स घेऊन येत असते. ज्याचा वापरकर्ते पूर्णपणे लाभ घेत असतात. काही दिवसांपूर्वी ट्विटरचा ताबा एलन मस्क यांनी घेतला आहे. तेव्हापासून ट्विटरमध्ये अनेक बदल होत असतात. असाच एक बदल आता त्यांनी केला आहे. आजपासून एखाद्या वापरकर्त्याने आक्षेपार्ह पोस्ट किंवा कमेंट केली … Read more