Twitter Hack : तब्बल 54 लाख युजर्सची खाजगी माहिती झाली लीक, धक्कादायक माहिती आली समोर
Twitter Hack : मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर (Twitter) हे जगातील एक प्रसिद्ध सोशल मीडियापैकी (Social media) एक आहे. दररोज कितीतरी लोक यावर आपले मत व्यक्त करत असतात. जगभरात ट्विटरचा वापर करणारे कोट्यवधी युजर्स (Twitter users) आहेत. परंतु, ट्विटरबाबत एक धक्कादायक माहिती समोर आलीय. ट्विटरच्या तब्बल 54 लाख युजर्सची खाजगी माहिती लीक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. … Read more