Twitter Verification : आज पुन्हा लाँच होणार ट्विटर ब्लू सर्व्हिस, काय काय मिळणार फायदा जाणून घ्या
Twitter Verification : मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर महत्त्वाचे अकाउंट ओळखण्यासाठी ब्लू टिक म्हणजेच वापरकर्त्यांना ब्लू बॅज दिले जातात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे इलॉन मस्क यांनी ट्विटर $44 अब्जांना विकत घेतले आहे. अशातच पुन्हा एकदा ट्विटर त्याचे आजपासून ब्लू पेड सबस्क्रिप्शन सुरू करणार आहे. विशेष म्हणजे ट्विटर एका महिन्याच्या अंतरानंतर ही सेवा सुरू करत आहे. we’re … Read more