UPSC Interview Questions : दोन ट्रेनची टक्कर झाल्याचे आढळले आहे; तुम्ही DM आहात, आधी काय कराल? जाणून घ्या उत्तर

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर त्यांच्या मुलाखतीत (Interview) विचारले जाणारे प्रश्न अनेक वेळा तुमचे डोके खाजवायला लावतील. असाच एक प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत. तुम्ही DM आहात आणि दोन ट्रेनची (Two Train) टक्कर झाल्याचे आढळले आहे, तुम्ही आधी काय कराल? लहानपणापासूनच अनेक तरुणांचे स्वप्न मोठे होऊन आयएएस अधिकारी बनण्याचे असते. परंतु फारच कमी … Read more