Fine on Expressway : एक्स्प्रेस वेवर ही एक चूक पडेल महागात ! 20 हजारांचा पडेल दंड

Fine on Expressway : जर तुम्ही एक्सप्रेसवेवरून प्रवास (Travel) करत असाल ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आता एक्स्प्रेस वेवर प्रवास करत असणाऱ्या दुचाकी (Twowheeler) आणि तीनचाकी वाहनांविरोधात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कठोर भूमिका घेतली आहे. दिल्ली मेरठ एक्सप्रेस वेवर (Delhi Meerut Expressway) दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना परवानगी नाही.वाढत्या अपघातांची (Accident) दखल घेऊन आता एक्स्प्रेस वेवर … Read more