Uber Ride Booking via WhatsApp : मस्तच ! फक्त व्हॉट्सॲपवरील एका क्लिकवर बुक होणार टॅक्सी; जाणून घ्या सोपी पद्धत…
Uber Ride Booking via WhatsApp : भारतात आता टॅक्सीने कुठेही प्रवास करणे शक्य झाले आहे. कारण आता उबेरमुळे टॅक्सी बुक करून तुम्हीही कुठेही फिरू शकता. मात्र अगोदर ही टॅक्सी बुक करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक ॲपवर जावे लागत होते. मात्र आता टॅक्सी बुक करणे अत्यंत सोपे झाले आहे. कारण तुम्हाला आता कोणत्याही ॲपची गरज नाही. कारण तुमच्या … Read more