UCIL Recruitment 2022 : 10वी, ITI तरुणांना नोकरीची मोठी संधी ! UCIL मध्ये ‘या’ पदांवर परीक्षेशिवाय मिळवा नोकरी; करा लगेच अर्ज

UCIL Recruitment 2022 : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. यासाठी, UCIL ने फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक), टर्नर/मशिनिस्ट, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आणि इतरांसह विविध ट्रेड्समध्ये शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार UCIL च्या अधिकृत वेबसाइट ucil.gov.in वर … Read more