पेट्रोलचे दर उतरले, पंपचालक भडकले, ३१ मे रोजी असेही आंदोलन

Maharashtra news : केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी यावरून पेट्रोल पंप चालक-मालक मात्र भडकले आहेत. ही दरकपात चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने पंपचालकांचा मोठा तोटा होणार असल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे ३१ मे रोजी खरेदी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी इंधन तुटवडा निर्माण … Read more