Ajab Gajab News : मंगळावर दिसले एलियन्सच्या पावलांचे ठसे, शास्त्रज्ञही झाले हैराण; वाचा काय आहे प्रकार
Ajab Gajab News : जगात एलियन्सबद्दल (aliens) अनेक प्रकारचे दावे केले जातात. पृथ्वीवरील (Earth) अनेक लोकांनी एलियन आणि यूएफओ (UFO) पाहिल्याचा दावा केला आहे. अनेकवेळा एलियन्सबाबत असे दावे केले जातात, ज्याबद्दल जाणून घेऊन शास्त्रज्ञही हैराण होतात. विश्वात एलियन्स अस्तित्वात आहेत का? याबाबत अद्याप ठोस पुरावा नाही. जगभरातील शास्त्रज्ञ (Scientist) एलियन्सबद्दल वर्षानुवर्षे संशोधन करत आहेत, परंतु … Read more