UIDAI Aadhar Alert : आधारकार्डमध्ये समस्या आहे? तर काही मिनिटांत होईल दूर, फक्त करा हे काम…
UIDAI Aadhar Alert : देशातील सर्व नागरिकांना भारत सरकारकडून आधारकार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे आजकाल सर्व ठिकाणी कागदपत्रांमध्ये आधारकार्ड मागितले जाते. मात्र अनेकांच्या आधारकार्डमध्ये अनेक समस्या आहेत. UIDAI ने अलीकडेच आधार कार्डमध्ये अनेक बदल केले आहेत. जेणेकरून आधार कार्डधारकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कारण आजच्या काळात आधार कार्ड हे लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज बनले … Read more