UIDAI issued Toll Free No : आता झटपट होणार आधार कार्डशी निगडित ‘हे’ काम, UIDAI ने जारी केला टोल फ्री नंबर
UIDAI issued Toll Free No : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी एक नवीन टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. त्यामुळे आता ग्राहकांचे आधार कार्डशी निगडित काम आता झटपट होणार आहे. ही IVR तंत्रज्ञानावर आधारित सेवा आहे. त्यामुळे आता ग्राहकांना लवकरात लवकर आधार नोंदणी किंवा अपडेट स्थिती, पीव्हीसी कार्ड स्थिती किंवा एसएमएसद्वारे माहिती मिळणार आहे. … Read more