UIDAI Toll Free Number : आधारकार्ड धारकांच्या समस्या काही सेकंदात होणार दूर, फक्त या नंबरवर करा कॉल…
UIDAI Toll Free Number : देशात भारत सरकारकडून सर्वांसाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहे. जन्मलेल्या मुलापासून ते वृद्धांपर्यंत आधारकार्ड अनिवार्य आहे. कोणत्याही बँकेत किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी कागदपत्रांमध्ये पहिल्यांदा आधारकार्ड मागितले जाते. मात्र अनेकांच्या आधारकार्डमध्ये अनेक समस्या आहेत. त्याचा अनेक ठिकाणी आधारकार्डधारकांना त्रास होतो. मात्र आता UIDAI कडून ग्राहकांसाठी एक मस्त सेवा सुरु करण्यात आली … Read more