Realme C30 Launch: Realme चा बजेट स्मार्टफोन आज होणार लॉन्च, उत्तम डिझाइनसह दिले जाऊ शकतात हे फीचर्स….

Realme C30 Launch : Realme आज आपला नवीन स्मार्टफोन रियलमी सी30 (Realmy C30) लॉन्च करणार आहे. हा फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट (Flipkart) च्या माध्यमातून सादर केला जाईल. कंपनी हा फोन फक्त बजेट सेगमेंटमध्ये सादर करू शकते. याबाबत कंपनीने ट्विटही केले आहे.Realme C30 आज दुपारी 12:30 वाजता लॉन्च होईल. कंपनी त्याला अल्ट्रा स्लिम (Ultra slim) म्हणत … Read more