मुळा धरणातून सोडण्यात आले चौथे उन्हाळी आवर्तन, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्याच्या शेतीसाठी वरदान ठरलेल्या मुळा धरणातून रविवारी (२७ एप्रिल २०२५) सायंकाळी उन्हाळी हंगामासाठी चौथे आवर्तन सोडण्यात आले. या २१ दिवसांच्या आवर्तनामुळे ७०,६८९ हेक्टर शेती क्षेत्राला पाण्याचा आधार मिळणार आहे, ज्यामुळे फळबागा आणि बागायती पिकांना संजीवनी मिळेल. ५०० क्युसेक वेगाने सुरू झालेला हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जाणार असून, उजव्या कालव्याद्वारे ३,७०० दशलक्ष घनफूट … Read more