Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
Union Bank Of India FD News : सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफ डी मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार आहे का मग आजची ही बातमी तुमच्याच कामाची आहे. एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फिक्स डिपॉझिटमध्ये सीनियर सिटीजन ग्राहक अधिक पैसा गुंतवतात. कारण … Read more