युनियन बँक ऑफ इंडियाच्या 24 महिन्यांच्या एफडी योजनेत 2,00,000 गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Union Bank Of India FD Scheme

Union Bank Of India FD Scheme : तुम्हालाही फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की, आज आपण देशातील एका बड्या सरकारी बँकेच्या एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत. आज आपण युनियन बँक ऑफ इंडियाच्या एफडी योजनेची माहिती जाणून घेऊयात. खरंतर अलीकडील काही महिन्यांमध्ये देशभरातील प्रमुख बँकांकडून फिक्स … Read more