e-SHRAM Card Payment Status : ‘या’ कामगारांच्या खात्यात जमा झाले पैसे, अशा प्रकारे तपासा तुमचे पैसे आले की नाही
e-SHRAM Card Payment Status : भारतात (India) असंघटीत क्षेत्रात काम (Unorganized sector) करणाऱ्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे या कामगारांसाठी केंद्र सरकाकारकडून (Central Govt) ई-श्रम कार्ड ही सुविधा उपलब्ध केली आहे. या कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या कामगारांच्या खात्यावर एक-एक हजार रुपये येण्यास सुरुवात झाली आहे. कामगारांसाठी ई श्रम (e-SHRAM) पोर्टल ऑगस्ट … Read more