Upcoming 7-Seater Cars : बाजारात लॉन्च होणार ‘या’ 4 नवीन आलिशान कार्स ! नवीन फॉर्च्युनरचाही समावेश

Upcoming 7-Seater Cars

Upcoming 7-Seater Cars : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या आलिशान कार सादर करण्यात आल्या आहेत. मोठ्या फॅमिलीसाठी कार खरेदी करताना अनेकजण 7 सीटर कारचा पर्याय निवडत असतात. आगामी काळात अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन 7 सीटर कार लॉन्च करणार आहेत. यामध्ये टोयोटाच्या नवीन जनरेशन फॉर्च्युनर कारचा देखील समावेश आहे. आगामी 7 … Read more