Upcoming 7 Seaters Cars : काय सांगता.. Ertiga नाही तर आता या 7 सीटर कारची होणार बाजारात विक्री, कमी किमतीत खरेदी करता येणार
Upcoming 7 Seaters Cars : सध्या भारतीय बाजारात 7 सीटर कारला मोठ्या प्रमाणात आहे. अशातच अनेक कंपन्या 7 सीटर कार बाजारात आणत आहे. जर तुम्हीही 7 सीटर कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय बाजारात लवकरच Ertiga नाही तर एक नवीन 7 सीटर कार लाँच होणार आहे. जी तुम्ही … Read more