Upcoming Car : स्वस्तात मस्त! बाजारात येत आहे शानदार मायलेज असणारी टाटाची नवीन कार, पहा फीचर्स आणि किंमत
Upcoming Car : भारतीय ऑटो बाजारात आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन कार लाँच करत आहे. कंपनी लवकरच आपल्या दोन नवीन कार लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे दोन्ही मॉडेल्स 2023 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केले होते. कंपनी आता आपले Altroz CNG आणि Altroz Racer या दोन कार लाँच करणार आहे. सर्वात … Read more