Upcoming CNG SUV Cars : खुशखबर ! आता सीएनजीसोबत घ्या एसयूव्हीचा आनंद; लवकरच या सीएनजी कार बाजारात धुमाकूळ घालणार

Upcoming CNG SUV Cars : भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्या दिवसेंदिवस ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स असलेल्या कार लॉन्च करत आहे. तसेच इंधनाच्या किमती वाढल्याने अनेक ग्राहक सीएनजी कारला पसंती देत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात एसयूव्ही सेगमेंटच्या कारची मागणी झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत सर्व कार उत्पादक या सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. एसयूव्ही … Read more