Upcoming electric scooters : 2023 मध्ये लॉन्च होणार ‘या’ 5 दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; पूर्ण चार्जवर धावणार 203KM…
Upcoming electric scooters in 2023 : आजपासून वर्ष 2023 सुरु झाले आहे. अशा वेळी नववर्षात जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर्स खरेदीच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण या वर्षीही अनेक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल होणार आहेत. यामध्ये LML ते Honda ही दिग्गज कंपनी आपली ई-स्कूटर्स आणणार आहे. दरम्यान, आम्ही तुमच्यासाठी 2023 मध्ये … Read more