Upcoming EV Scooter : Ola आणि Ather ला टक्कर देण्यासाठी बाजारात येतेय ही शानदार इलेक्ट्रिक स्कुटर, सिंगल चार्जमध्ये देईल 236 किमी; जाणून घ्या किंमत

Upcoming EV Scooter : मागील काही दिवसांपासून देशात इंधनाच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे आता सर्व कंपन्या इलेक्ट्रिक स्कुटर लाँच करत आहेत. या सर्व कंपन्यांच्या स्कुटरमध्ये एकापेक्षा एक शानदार फीचर्स दिले जात आहेत. अशातच आता Ola आणि Ather ला टक्कर देण्यासाठी बाजारात एक शानदार इलेक्ट्रिक स्कुटर येत आहे. जी सिंगल चार्जमध्ये 236 किमी रेंज देईल. … Read more