Upcoming Lonching Cars : खुशखबर! ऑगस्टमध्ये लॉन्च होणार या ५ दमदार कार, तारीख, फीचर्स सविस्तर पहा

Upcoming Lonching Cars : 2022 या वर्षात अनेक कंपन्यांनी गाड्या लॉन्च (Launch) केल्या आहेत. यापुढेही ऑटोमोबाईल उद्योगातील कंपन्या (Companies in the automobile industry) त्यांच्या अनेक नवीन कार लॉन्च (New car launch) करणार असल्याची समजत आहे. या वर्षात भारतात अनेक नवीन उत्पादने लॉन्च केली जातील, त्यासोबतच अनेक जुन्या वाहनांच्या फेसलिफ्ट (Facelift) देखील लॉन्च केल्या जातील. अनेक … Read more