Mahindra Thar : कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी! नवीन अवतारात लाँच होतेय महिंद्रा थार, शानदार मायलेज आणि स्टायलिश लूक पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Mahindra Thar : काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या महिंद्राच्या थार या स्टायलिश कारने संपूर्ण मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. अशातच आता कंपनी महिंद्रा थार नवीन अवतारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. शानदार मायलेज आणि फीचर्स तसेच स्टायलिश लूकसह कंपनी आपली आगामी कार लाँच करणार आहे. कंपनीची ही कार लाँच झाल्यानंतर इतर कंपन्यांना टक्कर देईल हे निश्चितच. इतकेच नाही … Read more