Upcoming Maruti Cars : भारतीय बाजारात मारुतीचा मोठा धमाका…! लॉन्च करणार ‘ही’ शक्तिशाली वाहने, पहा यादी
Upcoming Maruti Cars : मारुती ही भारतीय बाजारपेठेतील लोकांची सर्वात प्रिय कंपनी आहे. त्यामुळे जर तुम्ही स्वतःसाठी नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर या मारुतीच्या या गाड्यांची यादी एकदा पहा. ब्रेझा सीएनजी देशात पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा वेळी लोक सीएनजीचा पर्याय बनवत आहेत. मारुती सुझुकी ब्रेझा लवकरच कंपनीच्या S CNG रेंजमध्ये … Read more