Brezza, Venue, Sonet ला टक्कर द्यायला ‘स्कॉडा’ आणतेय एक एक जबरदस्त SUV ! वाचा सविस्तर

Upcoming Subcompact SUV

Upcoming Subcompact SUV : स्कोडा इंडियाचे सध्या स्लाव्हिया मिड-साइज़ सेडान, कुशाक आणि कोडियाक एसयूव्ही अशी तीन प्रोडक्ट आहेत. मात्र, कंपनी आता सब-4 एम एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहे. नवीन स्कोडा सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही पुढील वर्षी लाँच होऊ शकते, त्यानंतर ती बाजारात लाँच केली जाईल, अशी चर्चा आहे. कंपनी असेंब्ली लाइन सेटअप प्रक्रियेत आहे जिथे एक … Read more