SUV खरेदी करायचीय, मग पैसे तयार ठेवा ! भारतीय कार बाजारात लवकरच लॉन्च होणार ‘ही’ SUV, कसे राहणार फिचर्स ?
Upcoming SUV Feature And Price : इंडियन कार मार्केटमध्ये सर्वाधिक कार विक्री करण्याचा किताब मारुती सुझुकी या कंपनीकडे आहे. मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीनंतर सर्वाधिक कार विक्री करण्याचा बहुमान ह्युंदाई या कंपनीला जातो. ह्युंदाई ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या … Read more