पैसे तयार ठेवा ! भारतीय कार बाजारात लवकरच लॉन्च होणार ‘या’ 2 नवीन कॉम्पॅक्ट SUV, नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर
Upcoming SUV List : अलीकडील काही वर्षांमध्ये भारतीय कार बाजारात सेडान कारच्या तुलनेत एसयुव्ही कारला अधिक पसंती दाखवली जात आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही गाडयांना भारतीय कार बाजारात सर्वाधिक मागणी असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी आता कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या प्रोडक्शनला चालना दिली आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा सेगमेंट हा खूपच स्ट्रॉंग बनत चालला आहे. या सेगमेंटमध्ये विविध … Read more