Upcoming SUVs : कार खरेदीदारांनो, थोडं थांबा ! बाजारात धुमाकुळ घालण्यासाठी येतायेत या टॉप 7 SUV; जाणून घ्या याबद्दल…
Upcoming SUVs : देशात ग्राहक SUV गाड्यांना अधिक पसंती देत असून अनेकजण या गाड्या खरेदी करत आहेत. अशा वेळी तुम्हीही नवीन SUV खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कारण येत्या काही महिन्यांत तुमच्याकडे अनेक नवीन SUV पर्याय असतील. कारण 2023 मध्ये देखील अनेक SUV लाँच होणार आहेत. जानेवारीमध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये अनेक … Read more