Tata Punch Electric : 300 किमी रेंज आणि दमदार फीचरसह लवकरच लाँच होणार टाटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार, स्वस्तात येईल खरेदी करता

Tata Punch Electric

Tata Punch Electric : देशात मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांची हीच मागणी पाहता इलेक्ट्रिक कंपन्या एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक वाहने बाजारात लाँच करू लागल्या आहेत. अशातच आता टाटा आपली नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. जी सिंगल चार्जवर 300 किमी रेंज देईल, असा दावा कंपनीनं केला आहे. ज्यात … Read more