UPI Fraud : UPI फसवणुकीपासून वाचायचे आहे? फक्त 1930 नंबर फोनमध्ये सेव्ह करा; कोणतीही अडचण येणार नाही….
UPI Fraud : जर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार तुमच्यासोबतही घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही ही बातमी नीट समजून घ्या. डिजिटल पेमेंटचा सर्वात सोपा मार्ग आहे. QR कोड स्कॅन करणे आणि पैसे सेंड करणे. कदाचित ही घाई तुमच्या फसवणुकीचे प्रमुख कारण ठरत आहे. आता UPI … Read more