Credit Card हे UPI सोबत लिंक करणे योग्य आहे का? जाणून घ्या 4 फायदे

UPI Link Credit Card use and Benefits

UPI Link Credit Card use and Benefits : आजच्या काळात जास्तीत जास्त लोक डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत, ही प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी यूपीआयचा वापर केला जातो. यूपीआयमुळे गुगल पे, फोनपे, पेटीएम सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्यवहार करणे सोपे झाले आहे. पूर्वी यूपीआय फक्त डेबिट कार्ड किंवा बँक खात्याशी जोडले जात होते, आता ते क्रेडिट कार्डशीही … Read more