Electricity Bill : वीज बिल भरण्यापूर्वी ‘ह्या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर लागणार 3 हजारांना चुना

Electricity Bill : सध्या देशात उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे घरात मोठ्या प्रमाणात वीज वापरली जास्त आहे. यामुळे दरमहा वीज बिल देखील जास्त येत आहे.  वीज बिल भरण्यासाठी तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीचा वापर करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे नाहीतर तुम्हाला 3 हजारांपर्यंत आर्थिक फटका बसू शकतो. चला मग जाणून … Read more