Multibagger Stock : 18 हजार रुपयांत गुंतवणूकदार झाले करोडपती! मिळाला तब्बल 58,600% चा बंपर रिटर्न; जाणून घ्या सर्वकाही
Multibagger Stock : यूपीएल लिमिटेड ही भारताबरोबरच जगातील सर्वात मोठी अॅग्रोकेमिकल कंपन्यांपैकी (agrochemical companies) एक आहे. गेल्या 2 दशकांमध्ये या कंपनीने सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना (investors) भरघोस परतावा (refund) दिला आहे. शुक्रवार, 16 सप्टेंबर रोजी NSE वर UPL Ltd चे शेअर्स 704.55 रुपयांवर बंद झाले. तथापि, 20 वर्षांपूर्वी जेव्हा 5 जुलै 2022 रोजी UPL समभागांनी प्रथम … Read more