UPPSC APO Result 2022 : UPPSC APO परीक्षेचा निकाल जाहीर, तपासण्यासाठी येथे क्लिक करा…

UPPSC APO Result 2022 : लोकसेवा आयोगामार्फत (Public Service Commission) घेण्यात येणाऱ्या सहाय्यक अभियोग अधिकारी परीक्षेत (UPPSC APO परीक्षा 2022) सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी (candidates) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रत्यक्षात या परीक्षेचा निकाल (Exam Result) जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने घेतलेल्या या परीक्षेत सहभागी झालेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट uppsc.up.nic.in वर जाऊन … Read more