UPSC Civil Services Bharti 2025: संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025; 979 रिक्त जागा

UPSC CIVIL SERVICES BHARTI 2025

UPSC Civil Services Bharti 2025: संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission), नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 अंतर्गत “IAS, IPS, IFS आणि इतर” पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 979 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख … Read more