UPSC Civil Services Final Result : अंतिम निकाल जाहीर, मुलींचे वर्चस्व ! वाचा सविस्तर निकाल
UPSC Civil Services Final Result 2021 : UPSC ने नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. मुलींनी पहिले तीन क्रमांक पटकावले आहेत. श्रुती शर्मा अव्वल, अंकिता अग्रवाल दुसऱ्या तर गामिनी सिंगला तिसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने सोमवारी नागरी सेवा अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. परीक्षेला बसलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट … Read more