UPSC EPFO 2022 : UPSC EPFO अंतिम निकाल जाहीर, येथे क्लिक करून चेक करा
UPSC EPFO 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोग, UPSC ने UPSC EPFO 2022 चा अंतिम निकाल (Result) जाहीर केला आहे. UPSC EPFO 2022 भरतीसाठी (recruitment) उपस्थित असलेले उमेदवार (candidate) आता अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा UPSC निकाल पाहू शकतात. UPSC EPFO भरती परीक्षा 5 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आली आणि मुलाखत (the interview) 4 जुलै 2022 … Read more