UPSC IES/ ISS Result 2022 : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! IES आणि ISS परीक्षेचा निकाल जाहीर, खालील लिंकवर सविस्तर पहा

UPSC IES/ ISS Result 2022 : संघ लोकसेवा आयोगातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या UPSC भारतीय आर्थिक सेवा परीक्षा (UPSC IES 2022) आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2022 मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Student) एक महत्त्वाची बातमी (Important news) समोर आली आहे. वास्तविक या दोन्ही परीक्षांचे निकाल आज यूपीएससीने जाहीर केले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या या … Read more