Urban Farming : इमारतींच्या जंगलात राहून देखील मिळेल तुम्हाला ताजा भाजीपाला व फळे ! पुण्यात या तरुणांनी केला अर्बन फार्मिंगचा प्रयोग यशस्वी
Urban Farming:- पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये जेव्हा व्यक्ती राहतो तेव्हा तो निसर्गापासून दूर आणि इमारतींच्या जंगलांच्या विळख्यात पूर्णपणे अटकून पडतो अशी सध्या स्थिती आहे. अगदी बंदिस्त अशा वातावरणामध्ये शहरांमध्ये लोकांना राहायला लागते. त्यामुळे बऱ्याचदा शहरात राहत असलेल्या लोकांना गावाकडे येण्याची हौस असते व निसर्गाच्या सानिध्यात काही काळ रमता यावे अशी इच्छा होत असते. निसर्गापासून … Read more