Urban Pro Z : कमी किमतीत मिळताहेत शानदार फीचर्स, आत्ताच खरेदी हे स्मार्टवॉच

Urban Pro Z : सध्याच्या काळात अनेकजण स्मार्टवॉच खरेदी करत आहेत. मार्केटमध्येही जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टवॉच लाँच होत असतात. जर तुम्ही कमी किमतीत उत्तम फीचर्स असणारे वॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मार्केटमध्ये Urban Pro Z हे स्मार्टवॉच लाँच झाले आहे. ज्याची किंमत 2,999 रुपये इतकी आहे.हे 3 … Read more